Bison in Kolhapur city | कोल्हापूरकरांनो गर्दी, गोंगाट करु नका; वनविभागाचे आवाहन | Appeal of Forest Department| SakalMedia

2021-12-10 629

Bison in Kolhapur city | कोल्हापूरकरांनो गर्दी, गोंगाट करु नका; वनविभागाचे आवाहन | Appeal of Forest Department| SakalMedia
फुलेवाडी, रिंग रोड परिसरात काल अनाहूतपणे घुसलेला गवा आज कोल्हापूर शहरात तोरस्कर चौकापर्यंत आला. गल्लीतून पुढे येण्याचा त्याला मार्ग न सापडल्याने हा गवा पुन्हा माघारी फिरला असून सध्या जामदार क्लब जवळील गवताच्या शेतात तो थांबला आहे. त्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी लोकांची गर्दी गोंगाट होऊ नये ही काळजी घेतली जात आहे. हा गवा शेताच्या दिशेने सुरक्षितरित्या पुन्हा त्याच्या अदिवासात जाऊ शकतो. मात्र लोकांनी गोंगाट करु नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
#ForestDepartment #Bison #Kolhapurcity

Videos similaires